Saturday, August 6, 2016

डी.सी.पी.एस/एन.पी.एस कर्मचाऱ्यांच्या प्रान किट बाबत.

सर्व आहरण व संवितरण अधिकारऱ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रान किट कोषागारास प्राप्त झाले आहेत तरी कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे प्रान किट प्राप्त करुन घ्यावेत.सोबत प्रान किट प्राप्त कर्मचाऱ्यांची यादी जोडण्यात  आलेली आहे.