AIN NO. OF OSMANABAD TREASURY - 1059962
District Treasury Osmanabad
Tuesday, December 19, 2017
Wednesday, November 1, 2017
Tuesday, May 9, 2017
Thursday, September 8, 2016
Saturday, August 6, 2016
डी.सी.पी.एस/एन.पी.एस कर्मचाऱ्यांच्या प्रान किट बाबत.
सर्व आहरण व संवितरण अधिकारऱ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रान किट कोषागारास प्राप्त झाले आहेत तरी कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे प्रान किट प्राप्त करुन घ्यावेत.सोबत प्रान किट प्राप्त कर्मचाऱ्यांची यादी जोडण्यात आलेली आहे.
Tuesday, July 26, 2016
ABOUT P.O.L AND O.E. BILLS
आहरण व संवितरण अधिकारी यांना P O L (MTR 31),O E (MTR 31 ),MTR 45 A ची देयके बिल पोर्टल प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सर्व आहरण व संवितरण अिधिकारी यांनी वरील देयके कोषगार कार्यालयात BILL PORTAL प्रणालीद्वारे सादर करावीत.
संदर्भ:- jd.it यांचा ई-मेल संदेश दि.05/07/2016
संदर्भ:- jd.it यांचा ई-मेल संदेश दि.05/07/2016
Monday, June 20, 2016
S-1/CSRF FORM दि.24-06-2016 पर्यंत कोषागारास सादर सादर करणे बाबत
आहरण व संवितरण अधिकारऱ्यांनी डी.सी.पी.एस अधिकारी/कर्मचाऱ्यांचे एस-1 फॉर्म भरून कोषागारास सादर केले होते परंतु काही तांत्रिक कारणाने ते फॉर्म रिजेक्ट झााले असून रिजेक्ट झाालेले कर्मचाऱ्यांचे एस-1/सी.एस.आर.एफ फॉर्म नमुन्यात पुन्हा भरुन दि. 24-06-2016 पर्यंत कोषागारास सादर करावेत.व तसेच 31/03/2015 पूर्वी किंवा नंतर रुजू झालेल्या डि.सी.पी.एस कर्मचाऱ्यांचे अदयापर्यंत सादर केले नसतील तर ते ही एस-1/सी.एस.आर.एफ फॉर्म नमुन्यात सादर करावेत.फॉर्म-2 म्हणजेच आर-2 शेडयूल वर प्रान क्रमांक असल्याची खात्री करावी.सदरील कर्मचाऱ्यांचे एस-1/सी.एस.आर.एफ फॉर्म न सादर केल्यास पगार देयके तयार होणार नाही त्या संदर्भातील सुचना सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध आहे. तसेच वरील माहिती कोषागारात सादर न केल्यास देयके स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Subscribe to:
Posts (Atom)